सुख-दुःख- चारोळी July 28, 2020 सुख नाही कायम... दुःख नाही मुलायम... करूनी सर्वांगीण विचार... जगुया आपापल्या बळावर... Read more
मन- चारोळी July 28, 2020 वाटे या मनाला वाऱ्यासोबत झुलावे... फुलपाखरांसारखे स्वछंद उडून जावे... पार पाडूनी साऱ्या जबाबदाऱ्या... नभांमध्ये हळूच गुपित होऊन जावे... Read more
आयुष्य- चारोळी July 28, 2020 आयुष्य... कधीच न समजणारं... माणुसकी जोपासणारं... भावनांसोबत खेळत राहणारं... कधी सुख तर कधी दुःख देणारं... Read more