शिस्त
कुणाची आवडती...
कुणाची नावडती...
ती म्हणजे शिस्त...
कुणात असते...
कुणात नसते...
तर कुणाकुणाला असून...
नसल्यासारखी असते...
ती म्हणजे शिस्त...
आई-वडील लावतात शिस्त,...
पण मुलंच असतात बेशिस्त...
म्हणूनच असून नसल्यासारखी असते...
ती म्हणजे शिस्त...
जीवनाची घडण असते त्यात...
त्यामुळेच लोक ओळखतात...
त्यातूनच मुलं चांगली घडतात...
ती म्हणजे शिस्त...
माझं म्हणणं एकच...
शिस्तीने राहायचं...
शिस्तीने जगायचं...
शिस्तीनेच लोकांचे...
ह्रदय जिंकूनजिंकायच...
कुणाची आवडती...
कुणाची नावडती...
ती म्हणजे शिस्त...
कुणात असते...
कुणात नसते...
तर कुणाकुणाला असून...
नसल्यासारखी असते...
ती म्हणजे शिस्त...
आई-वडील लावतात शिस्त,...
पण मुलंच असतात बेशिस्त...
म्हणूनच असून नसल्यासारखी असते...
ती म्हणजे शिस्त...
जीवनाची घडण असते त्यात...
त्यामुळेच लोक ओळखतात...
त्यातूनच मुलं चांगली घडतात...
ती म्हणजे शिस्त...
माझं म्हणणं एकच...
शिस्तीने राहायचं...
शिस्तीने जगायचं...
शिस्तीनेच लोकांचे...
ह्रदय जिंकूनजिंकायच...
Nice advised
ReplyDelete