#घराचं घरपण#(खान्देशी भाषा)
आता दिसत नाही मोठा परिवार...
कुढी गेले ते पहिले संस्कार...
मले नाही दिसत आनंदी परिवार...
वाटे-हिस्स्या पायी तुटला परिवार...
अन काय माहीत कधी व्हईल एकत्र र...
आता त फॅशनच झाली बुआ...
जाता ते मोबाईल घेऊन कोण्या कान्या-कोपऱ्यात ...
अन टाकून देता माना जसे आटकले पिंजऱ्यात...
मले नाही दिसत आनंदी परिवार...
आता नाही कोण्ही-कोणाच...
जो तो आपल्या स्वतःच...
पोरायले नाही कोणाबद्दल प्रेम...
अन बाप म्हणतो मया पोऱ्या पुढे जाऊन शिकीन...
आरं संस्कार टाक त्या पोऱ्यावर मंग पाह्य कसा व्हएन तो हुशार...
मले नाही दिसत आनंदी परिवार...
आताची संस्कृती तर पहा...
माय-बापाले टाकता घरातून काढून...
आरे विचारे ते कुढी भटकतीन...
मले नाही दिसत आनंदी परिवार...
मले नाही दिसत आनंदी परिवार...
😢
आता दिसत नाही मोठा परिवार...
कुढी गेले ते पहिले संस्कार...
मले नाही दिसत आनंदी परिवार...
वाटे-हिस्स्या पायी तुटला परिवार...
अन काय माहीत कधी व्हईल एकत्र र...
आता त फॅशनच झाली बुआ...
जाता ते मोबाईल घेऊन कोण्या कान्या-कोपऱ्यात ...
अन टाकून देता माना जसे आटकले पिंजऱ्यात...
मले नाही दिसत आनंदी परिवार...
आता नाही कोण्ही-कोणाच...
जो तो आपल्या स्वतःच...
पोरायले नाही कोणाबद्दल प्रेम...
अन बाप म्हणतो मया पोऱ्या पुढे जाऊन शिकीन...
आरं संस्कार टाक त्या पोऱ्यावर मंग पाह्य कसा व्हएन तो हुशार...
मले नाही दिसत आनंदी परिवार...
आताची संस्कृती तर पहा...
माय-बापाले टाकता घरातून काढून...
आरे विचारे ते कुढी भटकतीन...
मले नाही दिसत आनंदी परिवार...
मले नाही दिसत आनंदी परिवार...
😢
Nice..
ReplyDeleteWow tejuuuu....
ReplyDeleteMind-blowing!!!😎🤩👊😎
Superb
ReplyDeleteअहिराणी भाषेचे संवर्धन काळाची गरज